दर्शन पास बुकिंग
मंदिर बंद असल्याची सूचना
दिनांक ७ जानेवारी २०२६ पासून मंदिर नूतनीकरणाच्या कामासाठी ३ महिन्यांसाठी बंद राहील.
मंदिर ७ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा दर्शनासाठी खुले होईल.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
ऑनलाईन दर्शनाचा पास असणाऱ्या भाविकांना फक्त दर्शनाची सुविधा पासमार्फत पुरविली जाईल